औरंगाबाद : जिल्ह्यात ९९ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत ११, ७६५ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ६४९७ रूग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४०८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४८६० जणांवर उपचार सुरु आहेत.
मनपा हद्दीतील रूग्णजवाहर कॉलनी ४, साईनगर, सातारा परिसर १, मोतीवालानगर १, एमजीएम हॉस्टेल परिसर १, टाऊन सेंटर १, एन सहा संभाजी कॉलनी ३, इंदिरानगर, गारखेडा १, एन सात १, म्हाडा कॉलनी, पीर बाजार १, बिस्मिल्ला कॉलनी ५, स्वामी विवेकानंदनगर १, क्रांतीनगर २, बन्सीलालनगर २, न्यू नंदनवन कॉलनी १, छावणी १, पद्मपुरा १, तथागत नगर १, रामनगर १, इंदिरानगर, गारखेडा ४, आंबेडकरनगर ३, ब्रिजवाडी २, शिवाजीनगर ६, कासलीवाल तारांगण परिसर,पडेगाव १, शिवाजीनगर,गारखेडा १, जवाहर कॉलनी १, नारेगाव २, पन्नालालनगर १, रोशन गेट १, अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका १, हर्सुल १, भक्तीनगर, पिसादेवी रोड १, गारखेडा १, चिकलठाणा १
ग्रामीण भागातील रुग्ण औरंगाबाद १३, पैठण ५, हनुमान नगर, रांजणगाव १, चिंचोली लिंबाजी, कन्नड १, साकळी बु. १, सूर्यवंशीनगर, बजाजनगर १, श्रीरामनगर, बजाजनगर २, वडगाव कोल्हाटी १, खतखेडा, कन्नड १, रांजणगाव, गंगापूर १, महेबुबखेडा ३, पंचशीलनगर, वैजापूर ५, जीवनगंगा,वैजापूर १
सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण रांजणगाव ५, सिडको महानगर २
खाजगी रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यूशहरातील एका खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील टिळकनगरातील ७८ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.