शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

coronavirus : औरंगाबादेत सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या २०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 9:54 AM

जिल्ह्यात २०१ रुग्णांची वाढ

ठळक मुद्देमहापालिका हद्दीत१२५ रुग्णांची वाढग्रामीण भागांत ७६ रुग्णांचे निदान

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी शनिवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने द्विशतक पार केले. जिल्ह्यात सकाळी तब्बल २०१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात १२५ रुग्ण मनपा हद्दीतील आणि ७६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४७२३ कोरोनाबाधित आढळले असून, यातील २३७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर २३४ रुग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या २११६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

औरंगाबाद मनपा हद्दीतील रूग्णलेबर कॉलनी परिसर १, नंदनवन कॉलनी १, आंबेडकरनगर १, भक्तीनगर, पिसादेवी रोड १, चंपा चौक, शहा बाजार १, गणेश कॉलनी १, बुढ्ढी लेन, कबाडीपुरा १, होनाजीनगर २, सिडको ३, सावंगी १, सुरेवाडी १, भगतसिंगनगर २, जालाननगर 1, हर्सुल परिसर ४, अविष्कार कॉलनी १, एन सात सिडको १, बाबा पेट्रोल पंपाजवळ १, मथुरानगर, सिडको १, नागेश्वरवाडी १, सिडको एन सहा २, तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी ३, बालाजीनगर २, हनुमाननगर ३, भानुदासनगर ३, संजयनगर ३, गजानननगर १०, विष्णूनगर २, न्यायनगर २, एन आठ, सिडको २, रेणुकानगर १, पुंडलिकनगर २, न्यू हनुमाननगर १, ज्योतीनगर १, मिल कॉर्नर २, जय भवानीनगर २, बेगमपुरा १, उस्मानपुरा ३, नाथनगर १, जिन्सी बाजार ५, हर्षलनगर १, सिडको एन अकरा १, सिडको एन तेरा २, सिडको एन दोन येथे २, विशालनगर २, हडको एन बारा १, जाधववाडी ३, सिडको एन सात ३, सिल्ममिल कॉलनी १, न्यू विशालनगर, गारखेडा १, जुना बाजार ७, काबरानगर, गारखेडा २, छत्रपतीनगर, बीड बायपास ३, हिंदुस्तान आवास २, अजबनगर १, एन बारा, स्वामी विवेकानंदनगर १, सिडको १, टाऊन सेंटर १, जिजामाता कॉलनी १, घृष्णेश्वर रुग्णालयाजवळ १, गुरूदत्तनगर ४, शिवाजीनगर ३, सातारा परिसर ४

ग्रामीण भागातील रुग्ण

कापड मंडई, पैठण १, भांबरडा ४, कुंभेफळ १, बेलूखेडा, कन्नड २, वडनेर, कन्नड २, सिडको वाळूज महानगर, बजाजनगर १, स्वामी समर्थ नगर, आंबेडकर चौक, बजाजनगर २, त्रिमूर्ती चौक, बजाजनगर ७, लोकमान्य चौक, बजाजनगर २, शिवालय चौक, बजाजनगर १, शिवालय हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर ३, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर १, बौद्ध विहारसमोर, बजाजनगर १, लोकमान्यनगर, बजाजनगर १, सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाजनगर ४, सिडको महानगर १, यशवंती हाऊसिंग सोसायटी १, न्यू दत्तकृपा हाऊसिंग सोसायटी ३, जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर २, श्रद्धा कॉलनी १, जीवनधारा हाऊसिंग सोसायटी १, ज्योर्तिलिंग हाऊसिंग सोसायटी १, जय भवानी चौक १, ऋणानुबंध हाऊसिंग सोसायटी १, साऊथ सिटी ३, न्यू सारंग हाऊसिंग सोसायटी २, कोलगेट कंपनीजवळ १, चिंचवन कॉलनी १, बजाजनगर १, अश्वमेध हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, ग्रोथ सेंटर, सिडको वाळूज महानगर १, साईश्रद्धा पार्क, बजाजनगर १, सिडको वाळूज महानगर एक २, गणेश हाऊसिंग सोसायटी १, शिवकृपा हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, श्रीगणेश हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, गोदावरी कॉलनी, पैठण १, शिवाजीनगर, गंगापूर २, गणपती गल्ली गंगापूर १, वाळूज, गंगापूर ८, पद्मपूर, गंगापूर १, बालाजीनगर, सिल्लोड १, बालेगाव, वैजापूर १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद