शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
6
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
8
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
9
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
10
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
11
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
12
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
13
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
14
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
15
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
16
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
17
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
18
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
19
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
20
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १०६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १८ हजार २५८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:44 AM

जिल्ह्यात आतापर्यंत १४, ४५२ रूग्ण बरे झाले आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत ६०३ जणांचा मृत्यू झाल्यानेसध्या ४२०३ जणांवर उपचार सुरु

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी सकाळी १०६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबधित रुग्णांची संख्या १९, २५८ एवढी झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १४, ४५२ रूग्ण बरे झाले आहेत, तर ६०३ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४२०३ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे आहे.

ग्रामीण भागांतील रूग्णमेन रोड, फुलंब्री १, अन्य १, पळसगाव, खुलताबाद १, गंगापूर १, मारोती चौक, गंगापूर ३, गाढेजळगाव १, एसटी कॉलनी, बजाज नगर १, राम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर २, मलकापूर, गंगापूर ४, खिंवसरा इस्टेट परिसर, सिडको महानगर एक १, ठाकूर माळ, रांजणगाव १, हमालगल्ली, पैठण १, मुदळवाडी १, नायगाव, पैठण १, परदेशपुरा, पैठण १, यशवंत नगर, पैठण २, नराळा नगर, पैठण १, जयसिंगनगर, गंगापूर १, वाळूज, गंगापूर १, मारवाडी गल्ली, गंगापूर १, सखारामपंत नगर, गंगापूर १, गोदेगाव, गंगापूर १, काटकर गल्ली, गंगापूर ३, सोलेगाव, गंगापूर १, समता नगर, गंगापूर २, नरवाडी, माळुंजा, गंगापूर १, निल्लोड,सिल्लोड ४, टिळक नगर,सिल्लोड १, बोदेवाडी, सिल्लोड १, लासूर स्टेशन, गंगापूर ३, स्वामी समर्थ नगर, वैजापूर १, महाराणा प्रताप रोड, वैजापूर १, एनएमसी कॉलनी, वैजापूर १, बापतारा, वैजापूर १, जानेफळ, शिऊर ११, मोडके गल्ली, साजादपूर ४

मनपा हद्दीतील रूग्णजाधववाडी १, इंदिरा नगर, बायजीपुरा १, काळा दरवाजा १, पद्मपुरा १, श्रेय नगर १, कासलीवाल मार्बल, सातारा परिसर १, अन्य ९, लक्ष्मी नगर १, हनुमान नगर १, स्नेह सावली नर्सिंग केअर सेंटर, सेव्हन हिल १, स्वामी विवेकानंद नगर, हडको ३, शिवाजी नगर ७, रेणुका नगर, चाटे शाळेजवळ १, संजय नगर २, राधामोहन कॉलनी, खोकडपुरा १, स्वप्ननगरी, गजानन मंदिर परिसर १, कैलास नगर १ एन आठ सिडको २, क्रांती नगर, उस्मानपुरा १, एन दोन सिडको १, मोमीनपुरा १ सारा वैभव १, न्यू उस्मानपुरा १ आंबेडकर नगर १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद