शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १२३ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या २१ हजार ५१५ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 2:05 PM

सध्या ४४३० जणांवर उपचार सुरू आहेत

ठळक मुद्देजिल्ह्यात १६, ४४० रूग्ण बरे झाले आहेत.आतापर्यंत ६४५ जणांचा मृत्यू  झालेला आहे.

औरंगाबाद :  जिल्ह्यात बुधवारी सकाळी १२३  रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१, ५१५ एवढी झाली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत १६, ४४० रूग्ण बरे झाले आहेत. तर ६४५ जणांचा मृत्यू  झालेला आहे. सध्या ४४३० जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  मनपा हद्दीतील रूग्णकर्णपुरा १, पिसादेवी १, मिसारवाडी १, भावसिंगपुरा १, नारळीबाग २, भोईवाडा २, जुना मोंढा १, रोहिदासपुरा १ सुराणा )नगर १, टाऊन हॉल १, दशमेशनगर १, अन्य ३, सहकारनगर २, त्रिशुलनगर ४, शिवाजीनगर ५, सातारा परिसर २, शहानुरवाडी १, संजयनगर १, एन १, सिडको २, बायजीपुरा २, नागेश्वरवाडी १, गजाजन कॉलनी १, जाधववाडी १, मंजितनगर ५ , भानुदासनगर १, खिवंसरा पार्क १, विश्वभारती कॉलनी १, शहागंज ३, जयभवानीनगर १, न्यु हनुमाननगर १, हर्षनगर २, नारेंगाव १, एन ७ येथे १,  सिडको १, राधास्वामी कॉलनी १, पवननगर १, माऊलीनगर बीड बायपास १, जे जे प्लस हॉस्पिटल परिसर १, विष्णू नगर १, एन ११ सिडको १, भीमनगर १, वाकोड वस्ती ४ ग्रामीण भागातील रूग्णअंधानेर, कन्नड १,  पळशी १, पैठण १, नारळा पैठण १, करोडी शरणापुर १, एमआयडीसी वाळुज १, बजाजनगर १, नक्षत्रवाडी ३, नुतन कॉलनी गंगापुर १, शिवणा १,, वडगाव २, एसटी कॉलनी बजाजनगर १, बजाजनगर २, देवगिरीनगर, बजाजनगर २, साईसिध्दी सो. बजाजनगर १, अविनाश कॉलनी वाळुज २, पिशोर २, ग्रामीण रुगणालय परिसर बिडकीन ४, कंकराळा सोयगाव ६, मारोती चौक, गंगापुर १, समतानगर गंगापुर ३, न्यु बस स्टॅण्ड परिसर गंगापुर २, नुतन कॉलनी गंगापुर २, गंगापुर ३, पोलिस कालनी, अजिंठा १, सुराळा वैजापुर १, भाटीया गल्ली वैजापुर १, फुलेवाडी वैजापुर २, स्टेशन रोड वैजापुर १, संतोष माता नगर वैजापुर १, निवारा नगरी वैजापुर ३, शिवुर १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद