औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी सकाळी १५७ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या २०,५९६ एवढी झाली आहे.
त्यापैकी १५,३६३ रूग्ण बरे झाले आहेत, तर ६२९ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४६०४ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा हद्दीतील रूग्णऔरंगपुरा १, एकतानगर, हर्सूल १, पडेगाव १, पुंडलिकनगर १, शिवाजीनगर २, एन सात ३, एन अकरा १, एन सहा, अविष्कार कॉलनी १, दिल्ली गेट परिसर १, कैसर कॉलनी ३, छत्रपतीनगर, बीड बायपास ३,बन्सीलालनगर २, विजयंतनगर ३, पारिजात कॉलनी, सिडको १, गजानन कॉलनी २, हमालवाडा १, गारखेडा १, गवळीपुरा १, पीरबाजार १, अभिनय सो., एन दोन, मायानगर १, सातारा गाव १, शिवनेरी कॉलनी, गारखेडा २, पद्मपुरा १, ठाकरे नगर १, चिकलठाणा १, एन एक सिडको २, यशवंतनगर, बीड बायपास ३, पवन नगर, टीव्ही सेंटर १, शांतीनिकेतन कॉलनी, आकाशवाणी परिसर ३, गुलमंडी १, म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ १, हनुमान नगर १, इंदिरा नगर ३, जयभवानीनगर १, बौद्धनगर १, बसय्यै नगर १, एन अकरा, हडको १, इटखेडा १, एन बारा हडको १, उस्मानपुरा १, अंगुरीबाग, दिवाणदेवडी १, एसबीएच कॉलनी, उस्मानपुरा १, अन्य ३२
ग्रामीण भागांतील रूग्णवाकोद, फुलंब्री १, फुलशिवरा, गंगापूर २, वारेगाव, फुलंब्री १, श्रीरामनगर, वैजापूर १, गंगापूर नर्सरी कॉलनी, गंगापूर १, नूतन कॉलनी, गंगापूर १, बिडकीन बस स्टँड जवळ २, नीळज, पैठण १, बजाजनगर १, वळदगाव १, भोलेश्वर कॉलनी, कन्नड ४, शिवनगर, कन्नड १, शांतीनगर, कन्नड २, चंद्रलोक नगरी, कन्नड १, करमाड १, गोदावरी कॉलनी, पैठण २, इंदिरानगर, पैठण १, पोलिस कॉलनी, पैठण २, यशवंतनगर, पैठण १, नवीन कावसान पैठण १, नारळा, पैठण २, परदेशीपुरा,पैठण २, साई कॉलनी, पैठण १, मानेगाव, पैठण १, पैठण १, बाजारतळ, गंगापूर २ समतानगर, गंगापूर ३, पोलिस स्टेशन, गंगापूर १, मयूर पार्क, गंगापूर १, नूतन कॉलनी,गंगापूर २, गंगापूर १, फुले नगर १, मिर्झा कॉलनी,सिल्लोड १, लेहाखेडी, सिल्लोड २, शिवना,सिल्लोड १, हनुमान नगर,सिल्लोड १, समतानगर, सिल्लोड १, शास्त्रीनगर, वैजापूर २, महाराणा प्रतापरोड वैजापूर ९, स्वामी समर्थनगर, वैजापूर १.