शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

coronavirus : शहरात मॉल, हॉटेल बंदच राहणार; दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 7:16 PM

शहरात दुचाकीवरून डबलसीट फिरण्यास, तसेच कारमध्ये चालकासह चौघांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन मोकळ्या मैदानातील व्यायाम निर्बंधासह चालू राहील.वृत्तपत्राची छपाई व वितरण (घरपोच सेवेसह) चालू राहील. 

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर येण्यासाठी आतापर्यंत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून हळूहळू शिथिलता दिली जात आहे. त्यासाठी ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात ३१ आॅगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. औरंगाबाद शहरात काय सुरू राहणार, काय बंद राहणार यासंबंधीचा आदेश आज सायंकाळी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी काढला.

शहरात दुचाकीवरून डबलसीट फिरण्यास, तसेच कारमध्ये चालकासह चौघांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. प्रशासकांनी आदेशात म्हटले आहे की, मिशन बिगिन अगेनअंतर्गत  किरकोळ खरेदी, व्यायाम यासाठी नागरिकांना जवळच्या भागातच जाणे बंधनकारक असेल. यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेची सर्व ठिकाणे मात्र मॉल, व्यापारी संकुले, नाट्यगृहे, प्रेक्षागृहे व फूडकोर्ट, उपाहारगृहे वगळून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील. ५ आॅगस्टपासून हा बदल होईल; परंतु मॉलमधील उपाहारगृहातील स्वयंपाकगृहांची घरपोच सेवा चालू राहील. 

दुचाकीवर मास्क, हेल्मेट सक्ती दुचाकीवरून डबलसीटला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दोघांनाही हेल्मेट आणि मास्क बंधनकारक आहे. तीनचाकी वाहनात चालक व दोन प्रवासी, चारचाकीमधून चालक व तिघांना प्रवास करण्याची परवानगी राहील. 

काय सुरू राहणार :- लग्न समारंभासाठी खुली जागा, लॉन, वातानुकूलित नसलेले हॉल निर्बंधासह चालू राहतील. - वृत्तपत्राची छपाई व वितरण (घरपोच सेवेसह) चालू राहील. - मोकळ्या मैदानातील व्यायाम निर्बंधासह चालू राहील. 

काय बंद राहणार :- जलतरण तलावांना परवानगी नाही. - शहरात मॉल, हॉटेल बंद राहणार - व्यापारी संकुले, नाट्यगृहे, प्रेक्षागृहे व फूडकोर्ट, उपाहारगृहे बंद राहतील. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकAurangabadऔरंगाबादMarketबाजार