शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णसंख्या १५ हजारांच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 10:15 AM

जिल्ह्यात मंगळवारी ९८ रुग्णांची वाढ

ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४,९९२ एवढी झाली आहे.सध्या ३२७६ जणांवर उपचार सुरुआतापर्यंत ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ९८ रुग्णांचे अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४,९९२ एवढी झाली आहे.

जिल्ह्यात ११,२२९ रूग्ण बरे झाले आहेत. तर ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२७६ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

ग्रामीण भागातील रूग्णबिल्डा, फुलंब्री १, अडूळ, पैठण १, सरकारी दवाखाना परिसर, वाळूज १, बोरगाव १, ताजनापूर, खुलताबाद २, द्वारकानगरी, बजाजनगर ४, त्रिमूर्ती चौक, बजाजनगर १, चिंचबन कॉलनी, बजाजनगर १, गणोरी, पैठण २२, रांजणगाव १, नांदूर, पैठण ६, हतनूर, कन्नड १, काळे कॉलनी, सिल्लोड ४, टिळकनगर, सिल्लोड ३, श्रीकृष्णनगर, सिल्लोड १, शास्त्रीनगर, सिल्लोड 1, देऊळगाव बाजार, सिल्लोड १, स्नेह नगर, सिल्लोड ५, शिवाजी रोड, वैजापूर ३, वैजापूर १, भाटिया गल्ली १

मनपा हद्दीतील रूग्णएमजीएम परिसर १, नागेश्वरवाडी १, खडकेश्वर १, पुंडलिक नगर ३, जवाहर कॉलनी ३, एन नऊ, पवननगर १, गुरूकृपा अपार्टमेंट, समर्थनगर १, प्रकाशनगर १, नंदनवन कॉलनी ५, पद्मपुरा २, जाधववाडी १, एन दोन, राम नगर ३, अजबनगर १, एन पाच, गुलमोहर कॉलनी १, विनायकनगर, जवाहर कॉलनी १, जय भवानीनगर १, बालाजीनगर १, एन सहा सिडको १, पवननगर, हडको १, सीटी टॉवर, आझाद कॉलेज परिसर १, हडको परिसर १, विजय नगर, गारखेडा परिसर १, चिकलठाणा ३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद