शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या १९ हजाराच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:18 PM

जिल्ह्यात मंगळवारी 146 रुग्णांची वाढ झाली

ठळक मुद्देजिल्ह्यात सध्या 4187 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आतापर्यंत 595 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

औरंगाबाद : जिल्ह्यातील 146 रुग्णांचे अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18,999 एवढी झाली आहे. त्यापैकी 14,217 रुग्ण बरे  झाले तर 595 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4,187 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

मनपा हद्दीत आढळलेले रुग्ण : 112हर्सूल (1), जलाल कॉलनी (2), सईदा कॉलनी (1), खडकेश्वर (1), गजानन कॉलनी (1), हडको, पवन नगर (4) जवाहर कॉलनी (2), बालाजी नगर (1) अन्य (17), एन अकरा टीव्ही सेंटर (1), राधास्वामी कॉलनी (1), एन सहा सिडको (1), पिसादेवी (2), एन आठ सिडको (3), जंगम गल्ली (1), राहुल नगर (1), एन दोन सिडको (1), शिवनेरी कॉलनी (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), कासलीवाल तारांगण, मिटमिटा (2), एन अकरा नवनाथ नगर (3) जटवाडा रोड (1), जाधवमंडी (2), जय भवानी नगर (1), गारखेडा (1), कामगार चौक (1), संतोषीमाता नगर (1), सोहेल पार्क (1), चौधरी कॉलनी (1), सुभेंद्र नगर (1), कांचनवाडी (1), जालना रोड (1), पवन नगर (1), टीव्ही सेंटर (1), पानाजीमाता मंदिर, हंतीपुरा (1), कल्याण नगर (1), राज नगर, मुकुंदवाडी (1), अमित नगर, नंदनवन कॉलनी (1), वैजंयती नगर, देवळाई (1) विजय नगर, गारखेडा (1), बसय्यै नगर (3), रंगार गल्ली (1), छावणी परिसर (2), कासलीवाल मार्वल (2), ज्योती नगर (1), एन दोन सिडको (1), हमालवाडा (2), तापडिया मैदान परिसर (1), घाटी परिसर (2), उस्मानपुरा (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), हर्सुल टी पॉइंट (9), हिना नगर, चिकलठाणा (1), पद्मपुरा (3), सातारा परिसर (1), पुंडलिक नगर (1), कैलास नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), विश्रांती नगर, मुकुंदवाडी (2), व्यंकटेश नगर (1), कॅनॉट सिडको (2), एन सहा सिडको (2), सावंगी हर्सुल (1), एन नऊ (3).

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण : 34कडेठाण, पैठण (1), राजापूर, पैठण (1), रांजणगाव (1), डोवडा, वैजापूर (1), वैजापूर (1), बजाज नगर (3), पिशोर, कन्नड (1), कन्नड (1), करंजखेड, कन्नड (1), घाटनांद्रा, कन्नड (1), आंबेलोहळ (1), सिल्लोड (1), वैजापूर (1), सुंदरवाडी, झाल्टा (1), आळंद, फुलंब्री (1), सारा किर्ती, बजाज नगर (1), साजापूर (1), भवानी नगर, पैठण (1), बालाजी विहार, पैठण (3), गणेश घाट, पैठण (1), साळीवाडा, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (1), नवीन कावसान, पैठण (1), हमाल गल्ली, पैठण (1),धनायत वसती, गंगापूर (2), काटे पिंपळगाव (1), गंगापूर (2), हनुमान नगर, अजिंठा (1).

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद