शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

coronavirus : धक्कादायक ! औरंगाबादेत आणखी १० कोरोनाबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 4:25 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या २१६ झाली.

ठळक मुद्देबारी कॉलनीतील २० वर्षीय तरुणीचा झाला मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाने बळी जाणे सुरूच आहे. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बुधवारी घाटी प्रशासनाने दिली. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या २१६ झाली.

चेलीपुरा पोलीस स्टेशन परिसरातील ७० वर्षीय महिला, हिनानगर-चिकलठाणा येथील ६५ वर्षीय पुरुष, जुना मोंढा-भवानीनगर येथील ६५ वर्षीय पुरुष, बारी कॉलनीतील २० वर्षीय तरुणी, मंजुरपुरा येथील ५६ वर्षीय महिला, उस्मानपुरा येथील ८२ वर्षीय पुरुष, अजबनगर येथील ६० वर्षीय महिला, गजगाव (ता.गंगापूर) येथील ८० वर्षीय महिला , बारुदगरनाला येथील ६० वर्षीय महिला आणि अन्य एका रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला, अशी माहिती घाटी रुग्णालयाने दिली.

जिल्ह्यात आज १२५ बाधितांची वाढ बुधवारी सकाळी १२५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३९६१ झाली. १२५ रुग्णांपैकी ८७ रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून ३८ रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात ५० महिला आणि ७५ पुरुष असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. 

शहरात आढळलेले रुग्ण कुतुबपुरा १, नागसेननगर १, बंजारा कॉलनी १, सराफा रोड २, व्हीआयपी रोड, ज्युब्ली पार्क १, पडेगाव १, संभाजी कॉलनी, एन सहा १, विद्या रेसिडेन्सी १, जुना बाजार, नारायणनगर १, पुंडलिकनगर २, पद्मपुरा १, इटखेडा १, विष्णूनगर १, सादातनगर १, उल्कानगरी १, संत तुकोबानगर, एन दोन, सिडको १, न्यू हनुमाननगर १, लक्ष्मी नगर, गारखेडा १, जयभीमनगर, टाऊन हॉल १, हर्षनगर ७, संजयनगर, बायजीपुरा ४, राजनगर १, हर्सुल जेल ४, सिद्धेश्वरनगर, जाधववाडी २, वसंतनगर, जाधववाडी ३, नागेश्वरवाडी १, एकतानगर, चेतनानगर १, जाधववाडी १, क्रांतीनगर १, म्हसोबानगर १, पोलिस कॉलनी १, एन नऊ हडको १, एन अकरा १, एन तेरा १, राज हाईट १, विनायक नगर, देवळाई २, विशालनगर १, गरम पाणी ३, बुढीलेन ३, गारखेडा ३, हरिचरणनगर, गारखेडा १, शिवाजीनगर १, रोजा बाग २, दिल्ली गेट ६, बेगमपुरा १, नेहरूनगर १, जामा मस्जिद परिसर १०, मयूर पार्क १ कोरोनाबाधित आहेत.

ग्रामीण भागातील रुग्णसाई नगर, बजाजनगर १, बजाजनगर, वाळूज१, हिवरा २, पळशी १, मांडकी ४, कन्नड १, पांढरी पिंपळगाव १, दर्गा रोड, दारुसलाम पैठण ६, पडेगाव, गंगापूर १, वाळूज, गंगापूर ५, गंगापूर २, गोदावरी कॉलनी, गंगापूर १, लक्ष्मी कॉलनी, गंगापूर १, जयसिंगनगर, गंगापूर २, हाफिज नगर, सिल्लोड २, बिलालनगर, सिल्लोड ५, इंदिरानगर, वैजापूर १, पोलिस कॉलनी, वैजापूर १ कोरोनाबाधित आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद