शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचा दुसरा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 2:26 PM

घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय वृद्धाचा आज मृत्यू झाला.

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाने आणखी एकाचा बळी घेतला. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय वृद्धाचा आज मृत्यू झाला.

२ एप्रिल रोजी पुण्याहून आलेल्या ३९ वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर ६८ वर्षीय व्यक्तीचा सोमवारीच अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते घाटी रुग्णालयात ते उपचारासाठी ८ एप्रिल रोजी दाखल झाले होते. त्यांचा तपासणीचा अहवाल ९ एप्रिल रोजी निगेटिव्ह आला होता. त्यांचा ११ एप्रिल रोजी पुन्हा स्वब घेण्यात आला. हा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. शहरात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २४ वर गेला आहे. यामध्ये ५ एप्रिल रोजी एका ५८ वर्षीय कोरोनाबाधित बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद