औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात तब्बल ३८७ नव्या रुग्णांची भर पडली. तर उपचार सुरू असताना इतर जिल्ह्यातील २ आणि औरंगाबाद जिल्ह्यातील १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या ३८७ रुग्णांत १२८ रूग्ण ग्रामीण भागातील, ९१ रूग्ण मनपा हद्दीतील, ६१ रूग्ण सिटी एंट्री पॉइंटवरील आणि अन्य १०७ रूग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २६, ८५२ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी २०,४५४ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ७६९ झाली आहे. तर ५,६२९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. जिल्ह्यातील अविष्कार कॉलनीतील ७० , गंगापुरातील ४६ वर्षीय , चारटा लासूर येथील ६५ वर्षीय, नाथ नगरातील ६५ वर्षीय, मयूर पार्क, गंगापूरातील ४५ वर्षीय , हनुमाननगर, गारखेडातील ६५ वर्षीय पुरूष, समतानगरातील ७२ वर्षीय, सिद्धेश्वरनगर, जाधववाडीतील ६८ वर्षीय महिला, कुंभेफळ येथील ४१ वर्षीय पुरूष आणि पाचोडमधील ५५ वर्षीय महिला कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बुलडाणा जिल्ह्यातील ७० वर्षीय महिला आणि अहमदनगर जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. बुधवारी दिवसभरात मनपा हद्दीतील ११९ आणि ग्रामीण भागातील १५९ रुग्णांना सुटी देण्यात आली.
ग्रामीण भागांतील रूग्ण-१२८साऊथ सिटी १, अजंता फार्मा परिसर, पैठण १, सिडको महानगर एक १, विश्वजित सो., बजाज नगर १, देवगिरीनगर, वाळूज १, त्रिमूर्ती कॉलनी, रांजणगाव १, लेननगर, वाळूज १, विजयनगर, वाळूज ५, नाथनगरी, कालापूर २, गणेशनगर, वाळूज २, दत्तनगर, वाळूज ३, गणेश चौक, वाळूज २, भगतसिंगनगर, वाळूज १, ओमकार नगर, बिडकिन १, चित्तेगाव १, पाचोड, पैठण १, माळीवडगाव, गंगापूर १, अखिलेशनगर, गंगापूर २, पुरी, गंगापूर १, शिक्षक कॉलनी, गंगापूर ५, सखाराम लपंतनगर, गंगापूर १, मन्सूरी कॉलनी, गंगापूर १, सुंदर गणपती परिसर, वैजापूर १, जीवनगंगा, वैजापूर १, फुलेवाडी रोड, वैजापूर १, कान्हा सागज १, पोखरी मनूर १, शिवनगर, कन्नड १, सरस्वती कॉलनी, कन्नड १, लासूर स्टेशन, गंगापूर १, नर्सिंग कॉलनी, गंगापूर १, समतानगर, गंगापूर १, रांजणगाव १, औरंगाबाद ३८, फुलंब्री ३, गंगापूर ५, कन्नड १, सिल्लोड ४, वैजापूर २, पैठण २७, सोयगाव १
मनपा हद्दीतील रूग्ण-९१मारोतीनगर, मयूर पार्क १, छावणी परिसर २, राधास्वामी कॉलनी ३, रामेश्वरनगर १, बजाजनगर १, इटखेडा २, भगतसिंग नगर २, सिल्क मिल कॉलनी ३, पद्मपुरा २, सिडको एन तीन २, सुराणा कॉम्प्लेक्स, औरंगपुरा १, जाफर गेट ५, रेल्वे स्टेशन परिसर, जालाननगर १, गुलमंडी १, नक्षत्र अपार्टमेंट, जयनगर २, राजाबाजार ४, गणपती मंदिराजवळ, हर्सुल सावंगी १, नाईकनगर, बीड बायपास १, न्यू गणेश कॉलनी, एन चार सिडको २, संगिता कॉलनी १, सातारा परिसर २, गारखेडा परिसर १, नाथनगर २, भानुदास नगर, जवाहर कॉलनी १, गुरू नगर १, नवनाथनगर १, कैलासनगर १, काल्डा कॉर्नर १, महेश कॉलनी १, महाजन कॉलनी १, शिवशंकर कॉलनी १, रोकडा हनुमान कॉलनी १, रामनगर १, एन तीन सिडको १, पद्मावती लॉनच्या मागे, सातारा परिसर २, न्यू एस टी कॉलनी १, पुंडलिकनगर १, शिवशाहीनगर, मुकुंदवाडी १, मोरया पार्क, हर्सुल १, सौजन्यनगर २, न्यू बालाजीनगर १, गजानननगर १, जय भवानीनगर २, श्रीविहार कॉलनी, देवळाई परिसर १, लक्ष्मी विहार, देवळाई परिसर १, अंबिका नगर, मुकुंदवाडी ३, रायगड नगर १, संजय नगर, बायजीपुरा १, विश्रांतीनगर, मुकुंदवाडी १, मिलिट्री हॉस्पीटल परिसर १, गांधी नगर २, एन बारा हडको १, कटकट गेट २, मयूर पार्क १, कुँवरफल्ली १, मिटमिटा ३, अन्य ४, सेव्हन हिल, विद्यानगर १ एन अकरा, हडको १
सिटी एंट्री पॉइंटवरील रूग्ण-६१वाळूज ५, बजाजनगर १, रांजणगाव १, म्हाडा कॉलनी २, एन-सात, सिडको २, वडगाव १, टीव्ही सेंटर १, मीरानगर, पडेगाव १, राजधानी कॉलनी, पडेगाव १, सातारा परिसर १, कांचनवाडी ३, बालाजी नगर १, पद्मपुरा १, छत्रपतीनगर, बीड बायपास १, मयूर पार्क २, पैठण १, राधास्वामी कॉलनी १, सारा परिवर्तन १, अदितीनगर १, पिसादेवी ३, टीव्ही सेंटर १, एकतानगर १, चौराहा १, एन अकरा १, एन बारा १, हर्सुल सावंगी १, झाल्टा १, अयोध्यानगर १, रामनगर ३, एन-२सिडको ४, मुकुंदवाडी १, गारखेडा १, चिकलठाणा ३, एन-सहा, सिडको २, कुंभेफळ १, शिवाजीनगर १, पैठण १, सातारा परिसर ३, एन चार २.