शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

छत्रपती कारखाना उपाध्यक्षावर धमकावल्या प्रकरणी गुन्हा

By admin | Published: November 18, 2015 11:48 PM

माजलगाव : तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन बाजीराव जगताप व त्यांच्या साथीदाराने युवक काँग्रेसचे

माजलगाव : तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन बाजीराव जगताप व त्यांच्या साथीदाराने युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विनायक वचिष्ठ शिंदे यांना धमकावल्या प्रकरणी ग्रामीण ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा लवुळ येथील रहिवासी विनायक शिंदे यांनी मोहन जगताप यांच्या तालुक्यातील जलयुक्त शिवार, विनापरवाना खडी क्रशर, विनापरवाना वाळु साठा, आरक्षित जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी तक्रारी केल्या होत्या. या सर्व तक्रारी परत घे म्हणून १७ नोव्हेंबर रोजी मोहन जगताप यांचा कार्यकर्ता वसंत अलकुंटे यानी फोनवर शिवीगाळ करून धमकाविले होते. या प्रकरणी विनायक शिंदे यांनी पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत माजलगाव ग्रामीण ठाण्यात मोहन जगताप व त्यांचे साथीदार वसंत अलकुंटे याच्या विरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)