शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
2
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
3
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
4
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
5
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
6
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
7
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
8
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
9
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
10
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
11
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
12
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
13
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
14
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
15
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
16
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
17
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
18
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
19
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
20
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण

गुन्हे शाखेची कामगिरी विभागात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:58 AM

विविध गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणत जालना पोलिसांची कामगिरी विभागात अव्वल राहिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्थानिक गुन्हे शाखेने खबरी नेटवर्कचा चांगला वापर करून गत आठ महिन्यांमध्ये चोरी, घरफोडी, दरोड्याचे विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत. चोरीस गेलेला तीन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विविध गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणत जालना पोलिसांची कामगिरी विभागात अव्वल राहिली आहे.औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी नुकतीच औरंगाबाद ग्रामीण, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची बैठक घेतली. यात जालना पोलिसांचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पोलीस महानिरीक्षकांनी आवर्जुन उल्लेख केल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी खबरी नेटवर्कचा गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी प्रभावी वापर केला आहे. गुन्हे शाखेने १ जानेवारी ते ८ सप्टेंबरपर्यंत जबरी चोरीचे सहा, घरफोडीचे २२, चोरीचे २४ तर दरोड्याचे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. मागील वर्षी हे प्रमाण ५० पेक्षा कमी होते. शहरी व ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका लावला आहे. तसेच अवैध दारू विक्री करणाºयांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. सहा महिन्यांमध्ये दारूबंदी व जुगाराच्या ११० कारवाया करण्यात आल्या आहेत. मागील आठ महिन्यांमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवायांमध्ये दोन कोटी ९६ लाख २३ हजार १८३ रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेने जप्त केला आहे. गत वर्षीच्या तुलनेत जप्त मुद्देमालाचा आकडा सुमारे ७० लाखांनी अधिक आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना राज्यात घरफोड्या करणाºया आंतरराज्य (पान २ वर)