शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

'संकट आले,आधी देवाचा धावा',सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खैरेंचा यज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 5:54 PM

याच मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील काही वर्षांपूर्वी भेट दिल्याची माहिती आहे.

औरंगाबाद: शिवसेनेवरील संकट दूर व्हावे यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देवाचा धावा केला आहे. दौलताबादच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात तब्बल सात तास खैरे यांनी यज्ञ केला. पक्षावरील संकट दूर व्हावे, सुप्रीम कोर्टात चांगला निकाल लागावा अशी प्राथना केल्याची माहिती खैरे यांनी दिली. 

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील संकट दिवसेंदिवस वाढत जात आहेत. आज शिवसेनेच्या १२ खासदारांनी दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना देखील या बंडखोर खासदारांनी गटनेता बदल करण्याबाबत पत्र दिले आहे. आमदारांच्या पाठोपाठ खासदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, उद्या २० जुलै रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेनेतर्फे बंडखोर शिंदे गटाच्या विरोधात दाखल याचिकांवर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाची पुढील दिशा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शेवटचा उपाय म्हणून देवाचा धावा केला आहे. खैरे यांनी दौलताबाद येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आज यज्ञ केला. तब्बल सात तास खैरे यांनी यज्ञ करत पक्षावरील संकट दूर व्हावे, सुप्रीम कोर्टात चांगला निर्णय लागावा अशी प्राथना केली. याच मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील काही वर्षांपूर्वी भेट दिल्याची माहिती आहे. 

संकट असेल तर आधी देवाकडे धावा संकट असेल, कोर्टाच्या केसेस असतील तर प्रथम देवाचा धावा करतो,  यामुळे आज येथे यज्ञ केल्याचे खैरे म्हणाले. तसेच बंडखोरीकरून खासदार जात आहेत, त्यांना काय मिळणार आहे असा सवाल देखील त्यांनी केला.  मी वीस वर्ष लोकसभेत होतो, अनेक समित्यांवर काम केले. आम्ही सर्व खासदार एकत्र बसायचो. त्यांच्या बंडखोरीने माझ्या डोळ्यात अश्रू आल्याच्या भावना खैरे यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादSupreme Courtसर्वोच्च न्यायालय