शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

अधिकाऱ्यांची दांडीयात्रा !

By admin | Published: March 27, 2017 11:45 PM

कडा आठवड्याच्या पहिल्या दिवशी अधिकारी, कर्मचाऱ्यांची शासकीय कार्यालयात लगबग असते. मात्र, येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात सोमवारी दिवसभर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता.

नितीन कांबळे कडाआठवड्याच्या पहिल्या दिवशी अधिकारी, कर्मचाऱ्यांची शासकीय कार्यालयात लगबग असते. मात्र, येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात सोमवारी दिवसभर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता. शिपायावरच कार्यालयाची भिस्त होती. ‘लोकमत’च्या स्टिंगमधून हा प्रकार समोर आला.तालुक्यातील अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार देणे, कुपोषित बालकांची कलगी घेणे, गरोदर मातांना व किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करणे यासह अनेक कामे करून देखरेख करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी एकात्मिक बालविकास कार्यालय आहे; पण येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कामामुळे तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची कामे खोळंबत आहेत. यातच सलग सुट्यांमुळे अधिकचा व्यत्यय होत आहे.एकात्मिक बालविकास कार्यालयात सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता शिपाई सोडता दहा सुपरवायझर व एक अधिकारी हे सर्वच कार्यालयात गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यामुळे अधिकारी - कर्मचाऱ्यांना कामाचे किती गांभीर्य आहे हे दिसून येते. या कार्यालयातील कामचुकार अधिकारी कर्मचऱ्यांवर वरिष्ठांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक गरूड यांनी केली आहे.बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली वाघमारे यांनी भ्रमणध्वनी उचलला नसल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.