शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे ठिकठिकाणी दहन

By admin | Published: May 12, 2017 12:19 AM

उस्मानाबाद : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी तूर उत्पादक शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा गुरूवारी जिल्हाभरात निषेध नोंदविण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी तूर उत्पादक शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा गुरूवारी जिल्हाभरात निषेध नोंदविण्यात आला़ दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडा मारो आंदोलन करून पुतळ्याचे दहन करण्यात आले़उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले़ यावेळी तालुकाप्रमुख दिलीप जावळे, पप्पू मुंडे, भीमा जाधव, कमलाकर दाणे, रामेश्वर शेटे, आनंद भक्ते, राजाभाऊ घोडके, गुणवंत देशमुख, आण्णासाहेब पवार, सौदागर जगताप, दादा कोळगे, पांडुरंग भोसले आदींची उपस्थिती होती. दरम्यान, तुळजापूर शहरात स्वाभिमारी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले़ सदरील आंदोलनामध्ये संघटनेचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते़