शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Published: October 04, 2016 12:28 AM

शिवना : येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा, नापिकी व हातातील पीक वाया गेल्याने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.३) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली .

शिवना : येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा, नापिकी व हातातील पीक वाया गेल्याने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.३) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली . येथील शेतकरी भगवान किसन राऊत ( वय ४५ ) यांनी सोमवारी सकाळी गळफास लावून जीवन यात्रा संपवली. भगवान राऊत यांच्याकडे ३ एकर शेती होती. मोठ्या मुलीच्या लग्नासाठी २ एकर शेती विकली होती. उर्वरित शेतीत लागवड करुन व रोजमजुरी करुन संसाराचा गाडा ते चालवत होते. यावर्षी त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. मात्र एैन मोसमात सोयाबीनचे पिक असतांना गेल्या दहा दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने हातातले पिक पुर्णपणे वाया गेले. भगवान राऊत यांच्यावर सहकारी सोसायटीचे व काही खाजगी सावकराचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. कर्ज फेडावे की उपवर आलेल्या मुलामुलींचे लग्न करावे, या विवंचनेतच सकाळी पत्नी आणि मुलगी पाणी आणण्यासाठी बाहेर गेल्या असता भगवान राऊत यांनी छताच्या अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. राऊत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा आहे. महसूल विभागातर्फे तलाठी डी. जी. जरारे व मंडळ अधिकारी इसरार मिर्झा यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अजिंठा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि मनोहर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश जगदाळे व मनोहर सपकाळ हे करीत आहे.