शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

समाजकल्याण निरीक्षक, कोषागार अधिकाºयामध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 12:57 AM

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या एका बिलात त्रुटी काढली. ती विचारण्यासाठी गेलेल्या समाजकल्याणचे निरीक्षक व कोषागार अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या एका बिलात त्रुटी काढली. ती विचारण्यासाठी गेलेल्या समाजकल्याणचे निरीक्षक व कोषागार अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.मागील काही दिवसांपासून कोषागार कार्यालय व सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागात वेगवेगळ्या कारणावरून वाद सुरू आहेत. गतमहिन्यात शिष्यवृत्तीचे बिल पास न केल्यामुळे वाद झाला होता. आता पुन्हा एका बिलामध्ये त्रुटी डॉ. श्री.ग. भुतडा यांनी त्रुटी काढली. त्यानंतर त्रुटी विचारण्यासाठी समाजकल्याणचे निरीक्षक चव्हाण व अन्य एक कर्मचारी गेला.याच वेळी भुतडा व या दोन कर्मचाºयांमध्ये शाब्दिक चकमक झाली. भुतडा यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस आल्यानंतर प्रकरण निवळले.