शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नव्या विमानसेवेवर महिनाअखेर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:55 AM

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रतीक्षा असलेल्या नव्या विमानसेवेवर आॅक्टोबरअखेर शिक्कामोर्तब होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रतीक्षा असलेल्या नव्या विमानसेवेवर आॅक्टोबरअखेर शिक्कामोर्तब होणार आहे. झूम एअरचे अधिकारी दिवाळीनंतर विमानतळास भेट देणार असून, त्यानंतर विमानसेवेसंदर्भात अंतिम निर्णय होईल.चिकलठाणा विमानतळावरून विमानसेवा वाढविण्यासाठी प्राधिक रणाकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमुळे विमान कंपन्यांकडून विमानसेवा सुरू करण्यासाठी चाचपणी केली जात आहे. औरंगाबादहून कोणत्या शहरांसाठी विमानसेवा सुरू करणे फायद्याचे ठरेल, येथील प्रवाशांची संख्या अशा विविध बाबींचा कंपन्यांकडून आढावा घेऊन निर्णय घेतला जात आहे.तीन महिन्यांपूर्वी दिल्ली-औरंगाबाद सेवेसाठी झूम एअरने तयारी दर्शविली. या कंपनीक डून विमानसेवेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. केवळ वेळापत्रक जाहीर करणे बाकी असून, आॅक्टोबरपासून ही सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार कंपनीचे अधिकारी लवकरच विमानतळास भेट देऊन निर्णय जाहीर करतील. त्यामुळे आॅक्टोबरअखेर विमानसेवेचा मार्ग मोकला होईल, असे प्राधिकरणाच्या अधिका-यांनी सांगितले. सध्या विमानतळावरून एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीच्या विमानसेवेमुळे शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी जोडले आहे.