यात संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, हरिदास बावस्कर, सुखदेव काटकर, राजू गायकवाड, वसंतराव नेटके, विश्वनाथ सावकारे, चेतन तायडे, काशीनाथ इंगळे, संजय वानखेडे व सुरेश पाटोळे आदींचा सहभाग होता. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व पीडितेच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात यावी, या मागण्याही शिष्टमंडळाने केल्या आहेत.
पीडितेला न्याय देण्याची मागणी
By | Published: November 22, 2020 9:02 AM