शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

भीमशक्तीची जिल्हा कचेरीसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:19 AM

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड प्रकरणी शासनाने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड प्रकरणी शासनाने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे हत्याप्रकरणी शासनाने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, याप्रकरणी तपासात कुचराई करणाºया पोलिसांना सहआरोपी करावे, जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील सरपंचाच्या घरावर हल्ला करणाºयांवर कारवाई करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे़ या आंदोलनात भीमशक्तीचे प्रशांत इंगोले, चंद्रकांत भोकरे, मधुकर गच्चे, आकाश कांबळे, देवीदास धाबे, मुरलीधर भोकरे, भाऊराव भदरगे, शत्रुघ्न वाघमारे, मो़अथर मो़दस्तगीर, श्रीधर गायकवाड, राम वाघमारे, जीवन दळवे, मंगेश लोलगे, आकाश सावंत, सिद्धांत सावंत, आशिष कांबळे, हर्षवर्धन कापसीकर, शेख अखील आदींंचा सहभाग होता.