शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

डेंग्यूचा फैलाव

By admin | Published: August 25, 2016 11:47 PM

औरंगाबाद : शहरात डेंग्यू साथरोगाचा फै लाव होण्यास सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद : शहरात डेंग्यू साथरोगाचा फै लाव होण्यास सुरुवात झाली आहे. पुंडलिकनगर परिसर, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, अंबिकानगर, रोशनगेट, कटकटगेट, नागेश्वरवाडी या भागांमध्ये तापाच्या रुग्णांची गर्दी स्थानिक दवाखान्यांमध्ये आढळून येत आहे. गारखेडा परिसरातील काही खाजगी रुग्णालयांतील रुग्णांचे रक्त तपासणीचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आले आहेत. तीन रुग्णांचे अहवाल डेंग्यूसदृश आले आहेत. शिवाजीनगर ११ व्या योजनेत राहणाऱ्या संकेत पवार (१२ वर्षे) आणि शौर्य खरात (५ वर्षे) यांना डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संकेतवर श्रद्धा हॉस्पिटलमध्ये तर शौर्यवर वरद हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूआहेत. महानगर पालिकेकडून धूरफवारणी होत नाही. तसेच अ‍ॅबेट औषधी वाटपाचे कामही बंद आहे. डास निर्मूलनासाठी औषधी फवारणी करण्यात येते; परंतु ती फवारणीदेखील काही दिवसांपासून बंद आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढले आहे.