शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

पाच जणांवर हद्दपारीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:29 AM

आगामी गणेशोत्सव, बकरी ईद तसेच नांदेड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पाच गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांना हद्दपार करण्यात आले आहे. यात धर्माबाद तालुक्याचे ३, अर्धापूर १ आणि नवीन नांदेडातील एकाचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आगामी गणेशोत्सव, बकरी ईद तसेच नांदेड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पाच गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांना हद्दपार करण्यात आले आहे. यात धर्माबाद तालुक्याचे ३, अर्धापूर १ आणि नवीन नांदेडातील एकाचा समावेश आहे.शहर व जिल्ह्यातील आगामी सण, उत्सव कालावधीत शांतता व सुव्यवस्था टिकवून राहावी यासाठी पोलिस दलाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करुन गुन्हेगारीला आळा घालण्यात येत आहे.जिल्ह्यात मारहाण करणाºया, जबरी चोºया करणारे, खंडणी गोळा करणारे तसेच बळाचा वापर करुन हिंसाचार करणाºया पाच जणांच्या हद्दीपारीचे आदेश दिले आहेत.त्यात नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतील राहूलनगर सिडको येथील बाबुसिंह दशरथसिंह रघुवंशी (वय ३८), अर्धापूर ठाणे हद्दीतील बारसगाव येथील नरहरी सजनाजी बारसे (वय ६१) धर्माबाद ठाणे हद्दीतील येवती येथील साहेबराव गंगाधर अंबेकर (वय ३७), यादव गंगाधर अंबेकर (वय ३२) आणि यल्लापूर येथील धोंडीबा लालबा गायकवाड (वय ४५) या पाच जणांना हद्दपार करण्यात आले आहे.