शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

थकबाकीपोटी ७१२ ग्राहकांचा पुरवठा खंडित

By admin | Published: May 14, 2017 11:43 PM

जालना : महावितरणने जालना जिल्ह्यात थकबाकीदार वीज ग्राहकांविरोधात महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम अधिक तीव्र केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महावितरणने जालना जिल्ह्यात थकबाकीदार वीज ग्राहकांविरोधात महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम अधिक तीव्र केली आहे.जालना जिल्ह्यात वीज बिले न भरणाऱ्या ७१२ ग्राहकांचा ६१ लाख ९९ हजार रूपयांच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित केला. तर २४८ ग्राहकांकडून ३ लाख ८५ हजार रूपयांची वीज बिलापोटी वसुली करण्यात आली. जिल्हयातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या २२१ वीज जोडण्या २ कोटी ९७ लाख रुपय थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित केला. तर ६ पाणी पुरवठा योजनेकडून ३८ हजार रुपये वीज बिलापोटी वसूल करण्यात आले. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करावा. वीज ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीज बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान, शहरात बिल वाटपाचा घोळ कायम आहे. एप्रिल महिन्याचे बिल १५ तारीख उलटली तरी ग्राहकांना मिळालेले नाही. बिल वेळेत देण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे.