शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

तूर खरेदीतील दोषींवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:32 AM

नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावरील बहुचर्चित तूर विक्री घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावरील बहुचर्चित तूर विक्री घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत. मात्र, गुन्हा दाखल करण्यासाठी तूर खरेदीशी संबंधित विभाग फिर्याद देण्यासाठी पुढे यायला तयार नसल्याने चौकशी अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी मंगळवारी सांगितले.जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून जालना, परतूर, तीर्थपुरी व अंबड येथील बाजार समित्यांमध्ये सुरू केलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर शेतकºयांच्या नावावर व्यापाºयांनी मोठ्या प्रमाणात तूर विक्री केली. त्यानंतर या प्रकरणाची तपासणी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. चौकशीकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार, पणन अधिकारी, (पान २ वर)