शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
6
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
7
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
8
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
10
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
11
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
12
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
13
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
14
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
15
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
16
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
17
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
18
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
19
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
20
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

शहरातील डॉक्टरांचे आज उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:34 AM

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील अ‍ॅलोपॅथी डॉक्टर्स विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २) समर्थनगर येथील आयएमए हॉलसमोर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपोषण करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील अ‍ॅलोपॅथी डॉक्टर्स विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २) समर्थनगर येथील आयएमए हॉलसमोर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपोषण करणार आहेत.इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) ६ जून रोजी केंद्र शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे उपोषण करण्याचा निर्णय ‘आयएमए’ने घेतला आहे. स्थानिक डॉक्टर्स एकत्र येऊन उपोषण करणार आहेत; मात्र या उपोषणादरम्यान कोणतेही रुग्णालय बंद राहणार नाही, रुग्णांची असुविधा होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल, सचिव डॉ. संतोष रंजलकर यांनी सांगितले.सकाळी ८.३० वाजता आयएमए हॉल येथे महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात येईल. त्यानंतर स्थानिक पदाधिकारी मार्गदर्शन करतील. मागण्यांच्या मसुद्यावर सह्या करून सदर निवेदन मुख्यमंत्री, राज्यपाल आणि पंतप्रधानांना पाठविण्यात येणार आहे.