शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

वन्यजीवांशी खेळू नका, पोपटाला खाऊ घालताना व्हिडीओ शेअर कराल तर कोठडीत जाल !

By साहेबराव हिवराळे | Published: July 18, 2024 8:32 PM

भारतीय वंशाचे पशू-पक्षी परवान्याशिवाय पाळता येत नाहीत.

छत्रपती संभाजीनगर : विदेशी प्रजातीचे पक्षी तुम्ही आवडीने पाळू शकता; परंतु भारतीय वंशाचे पशू-पक्षी तुम्ही परवान्याशिवाय पाळू शकत नाहीत. वन्यजीवांसोबत व्हिडीओ काढून तो शेअर करण्याची चढाओढ पाहायला मिळते. पण, तसे केले तर गुन्हा दाखल होऊ शकतो. दंडात्मक कारवाईदेखील होते. वन्यजीवांना विनाकारण पाळून कोंडून ठेवणे, त्यांचे प्रदर्शन करणे महागात पडू शकते. वन कायद्याने गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

वन्यजीवांशी खेळू नकाभारतीय वंशाचे पशू-पक्षी परवान्याशिवाय पाळता येत नाहीत. असे असतानादेखील अनेक जण पोपट पिंजऱ्यात बंद करून ठेवतात आणि त्यांना अंगा - खांद्यावर खेळवितात. त्यांचे प्रदर्शन करीत तो व्हिडीओदेखील व्हायरल करणारे महाभाग पाहण्यास मिळतात. असे कोणतेही प्रकार करू नयेत. वन्यजीवांना खाऊ घालू नका वन्यजीवाला खाऊ घालून त्याला पाळीव बनवू नका. पर्यावरण राखण्यासाठी त्याचे उडणे, बागडणे, तसेच स्वत:चे अन्न स्वत: शोधून खाणे, त्याच्या आरोग्यासाठी योग्य होय. त्याला अन्न टाकून पाळीव बनविणे गुन्हा ठरतो.

...मग जेलची हवा खावन्यजीवांना पाळण्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते. ती असेल तर त्याचे पालनपोषण करू शकता; पोपटच काय, तर इतर कोणताही पक्षी, प्राणी तुमच्या ताब्यात ठेवू नका. खिसा रिकामा होईल अन् जेलचीही हवा खावी लागेल.- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwildlifeवन्यजीव