शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

"ते मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय बोलणार नाहीत"; अजित पवारांच्या निशाण्यावर सत्तार, भुमरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 1:10 PM

दोन तास सोबत बसून गप्पा मारल्यानंतरही आमदार अब्दुल सत्तारांनी काही कळू दिले नाही.

औरंगाबाद: सुरतला जाण्याआधी दोन तास जयंत पाटील आणि मला आमदार अब्दुल सत्तार बोलत होते, पण सुरतचे काही कळू दिले नाही. तिकडे जाताच नेहमी मोठ्याने पट्टीचे बोलणारे सत्तार शांतच आहेत, मंत्रिमंडळ विस्तारानंतरच आता ते बोलतील, असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काढला. तसेच व्हायरल व्हिडिओवरून संदीपान भुमरे यांच्यावर देखील पवार यांनी निशाणा सांधला. 

विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला . भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. यानंतर अभिनंदनपर भाषणादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोर गटातील संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यावर मिश्किल टोले लगावले. ''नेहमी मोठ्याने पट्टीचे बोलणारे अब्दुल सत्तार शांत आहेत. सुरतला जाण्याआधी सांगितले नाही. जयंत पाटील आणि मला दोन तास बोल्यानंतर सत्तार गेले. पण काही बोले नाही. फक्त एकदाच जेवायलो जातो म्हणाले. बहुतेक मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच ते बोलतील, तोपर्यंत जास्त बोलयाचे नाही वाटत'',असा चिमटा पवार यांनी काढला.

भुमरे यांच्यावरही केली टीका पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांची एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात कार्यकर्त्यांना सर्वांना झोंबणाऱ्या पोस्ट टाका असे आदेश भुमरे देत आहेत. याचाच संदर्भ देत अजित पवारांनी भुमरे यांच्यावरही जोरदार टीका केली. आपण आमदार आहात तरी असे बोलता,काय हे ? असे सवाल पवार यांनी भुमरेंना केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjit Pawarअजित पवारAbdul Sattarअब्दुल सत्तारSandeepan Bhoomraसंदीपान भुमरे