शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

आॅईल अभावी डीपींचा रोग गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:00 AM

महावितरणकडे जळालेल्या डीपी येण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. तर आॅईल मिळत नसल्याने दुरुस्तीचीही कामे होत नसल्याने शेतकरी आता पुन्हा आक्रमक होत चालले आहेत. एकीकडे वीजबिल वसुली व दुसरीकडे डीपींचा ताण अशा दुहेरी पेचात अधिकारी सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणकडे जळालेल्या डीपी येण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. तर आॅईल मिळत नसल्याने दुरुस्तीचीही कामे होत नसल्याने शेतकरी आता पुन्हा आक्रमक होत चालले आहेत. एकीकडे वीजबिल वसुली व दुसरीकडे डीपींचा ताण अशा दुहेरी पेचात अधिकारी सापडले आहेत.महावितरणकडून डीपी दुरुस्तीसाठी आॅईल मिळत नसल्याने अधिकाºयांची अडचण होत आहे. ही समस्या सुटत नसल्याने जवळपास १00 डीपी दुरुस्तीसाठी पडून आहेत. २६ केएल एवढ्या आॅईलची मागणी असताना काही दिवसांपूर्वी ५ केएल आॅईल मिळाले होते. त्यात काही डीपींचीच दुरुस्ती करणे शक्य झाले. यामुळे आज अनेक गावातील शेतकºयांनी हिंगोलीत हजेरी लावल्याचे चित्र होते. तर कार्यालयही गजबजले होते. तीच ती उत्तरे देताना अधिकारी मात्र हैराण होत असल्याचे चित्र होते. तर दुसरीकडे येथील अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव निलंबित झाल्यानंतर नांदेडचे सुधाकर जाधव यांना पदभार दिला. ते इकडे फिरकतही नाहीत.