शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

न्यायालयीन कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करणारे एकमेव विधिमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 6:39 PM

Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद जिल्हा न्यायालयास भेट दिली तेव्हा उर्दू भाषेतून नायालयीन कामकाज होत होते.

- प्रभुदास पाटोळेऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)  भारत सरकारचे पहिले विधिमंत्री असताना त्यांनी १९४९-५० साली औरंगाबाद येथील जिल्हा न्यायालयास भेट देऊन येथील न्यायालयीन कामकाजाचे प्रत्यक्ष अवलोकन केले होते. (Dr. Babasaheb Ambedkar in Aurangabad ) 

त्यांच्या या भेटीवेळी येथे कार्यरत असलेले जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रशेखर गोडसे आणी वकील संघाने डॉ. आंबेडकर यांचे स्वागत करून न्यायालयीन कामकाज ऊर्दू भाषेतून होत असल्याचे त्यांना दाखवून दिले होते. न्यायदान कक्षात बसून एका खटल्याच्या सुनावणीचे अवलोकनही डॉ. आंबेडकर यांनी केले होते. बाबासाहेबांनी वकिलांना हितोपदेश करताना ‘वकिलीबरोबर नैतिकता सांभाळली पाहिजे. न्यायालयीन कामकाज करताना गरिबाच्या आर्थिक व सामाजिक स्तराचा विचार करून त्यांच्याकडून कमीत कमी शुल्क आकारले पाहिजे’, असे आवाहन केले होते.

या भेटीच्या वेळी प्रामुख्याने ॲड. सरदार दिलीपसिंग, ॲड. द्वारकादास पटेल, ॲड. काझी गुलाम कादर, ॲड. काशीनाथ नावंदर, ॲड. रामराव महाजन, ॲड. व्ही.जी. गंगापूरवाला, ॲड. लक्ष्मीचंद जैन, ॲड. एच. जी. वैष्णव, ॲड. आर. जी. भादेकर, ॲड. आर. आर. जेथलिया, ॲड. एस. एल. नेवासेकर, ॲड. रहेमत अली नेहरी, ॲड. जहागीरदार, ॲड. सत्यपाल लोहिया,ॲड. लक्षमणराव कुलकर्णी, ॲड. सुधाकर देशमुख, ॲड. दत्तोपंत देशपांडे, ॲड. पी. आर. देशमुख, ॲड. हणमंतराव जोशी आदी विधिज्ञ उपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरCourtन्यायालय