शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

पावणेतीन लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:04 AM

परतूर येथील बसस्थानक परिसरातील एका घरात रविवारी छापा टाकून पोलिसांनी दोन लाख ८० हजार रुपये किमतींचा गांजा जप्त केला.

जालना : परतूर येथील बसस्थानक परिसरातील एका घरात रविवारी छापा टाकून पोलिसांनी दोन लाख ८० हजार रुपये किमतींचा गांजा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी एका संशयिताला अटक केली.परतूर येथील बसस्थानकाच्या मागील बाजूस एक व्यक्ती गांजा विक्री करत असल्याची मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिं यांनी पथकासह जाऊन छापा टाकला. या ठिकाणी संशयित शेख आसेफ शेख हुसेन (५८) याने घरातील लोखंडी पलंगाच्या खाली प्लॉस्टिकच्या पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा साठविल्याचे आढळून आले. पोलिसांनी येथून २८ किलो गांजा जप्त केला. संशयित शेख आसेफ शेख हुसेन याच्यावर परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सहाय्यक उपनिरीक्षक शेख रज्जाक, कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, फुलसिंग घुसिंगे, सदाशीव राठोड, विष्णू कोरडे, किरण मोरे, निमा घनघाव यांनी ही कारवाई केली.