शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

जिल्हा रूग्णालयात एक्स्प्रेस फिडरनंतरही यंत्रणांत होतोय बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2017 12:22 AM

जालना : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात डायलिसस युनिटसह अन्य यंत्रणांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात तातडीची वीज सेवा म्हणून एक्स्प्रेस फिडर कार्यान्वित करण्यात आले आहे. असे असतानाही डायलिसस युनिटसह अन्य यंत्रणांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.जिल्हा रूग्णालयात सिटीस्कॅन मशिन वगळता अन्य अत्याधुनिक मशिन उपलब्ध आहेत. मात्र, गत काही दिवसांपासून यंत्रणांमध्ये विजेच्या कमीअधिक दाबाचा परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी डायलिसीस विभागातील चार युनिटमध्ये बंद पडले. त्यानंतर रूग्णालय प्रशासनाने दुरूस्ती करून ते सुरळीत केले. मात्र एक्स्प्रेस फिडर असताना विजेचा अधिकचा दाब निर्माण झाल्याने काही दिवस ही यंत्रणा बंद होती. याचा त्रास रूग्णांना सहन करावा लागला. डायलिसीस विभागात चार युनिट आहेत. महिन्याकाठी १०० ते १२५ रूग्णांवर येथे उपचार केले जातात. त्यामुळे यंत्रणा कायम सुरू असणे गरजेचे असतानाही बिघाड होतो. जिल्हाशल्य चिकित्सक सरिता पाटील म्हणाल्या की, केबलमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करून युनीट पूर्ववत करण्यात आले आहे.