शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

एज्युकेशन फेअर.... नो कनफ्युजन....

By admin | Published: May 25, 2016 11:58 PM

औरंगाबाद : बारावीचा नुकताच निकाल लागलेला आहे. काही जणांना काय करायचे ते पक्के ठाऊक असले तरीही कोणता कोर्स कुठून करावा, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

औरंगाबाद : बारावीचा नुकताच निकाल लागलेला आहे. काही जणांना काय करायचे ते पक्के ठाऊक असले तरीही कोणता कोर्स कुठून करावा, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अनेकांना नेमके काय करावे, हे अजूनही सूचत नाही. तुमच्या मनात निर्माण झालेल्या या संशयकल्लोळाला आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. कारण शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या ‘लोकमत’ समूहातर्फे यंदाही अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर अर्थातच भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८ ते ३० मे २०१६ या काळात तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार येथे हे प्रदर्शन असणार आहे. केवळ बारावीच नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांना अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर फायद्याचे ठरणार आहे. यामधून आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपसूकच मिळतील. महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्कि टेक्ट, फॅशन, ग्राफिक्स, इंटिरिअर डिझायनिंग व रिटेल, आयटीआय, अ‍ॅव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंतची माहिती येथे मिळेल. तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेजेस, स्पोकन इंग्लिश, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व संस्था या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. यामुळे अवघे शिक्षणक्षेत्र एकाच छताखाली अवतरणार, हे निश्चित.शिक्षण संस्थांसाठी हे प्रदर्शन सुवर्णसंधी ठरणार आहे. कारण याद्वारे हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती एकाच वेळी पोहोचवणे शक्य होणार आहे. प्रत्येकाशी संवाद साधून व्यावसायिकांना आपल्या संस्थेविषयी माहिती देता येईल. यानिमित्ताने एक नवाच वर्ग आपल्याशी जोडला जाईल. हीरो मोटो कॉर्प हे या प्रदर्शनाचे पॉवर्ड बाय स्पॉन्सरर्स आहेत, तर दि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड व के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हे प्रदर्शनाचे असोसिएट स्पॉन्सरर्स आहेत. आऊटडोअर पार्टनर अभिषेक अ‍ॅडव्हरटायजर्स आहेत.