शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

आईसकँडी फॅक्टरीत वीजचोरी

By admin | Published: June 21, 2017 12:08 AM

औरंगाबाद : शहरातील सिटीचौक परिसरात गुड्डी ही आइसकँडीची (कुल्फी) फॅक्टरी चोरीच्या विजेवर उत्पादन करीत असल्याचे महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने उघडकीस आणले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील सिटीचौक परिसरात गुड्डी ही आइसकँडीची (कुल्फी) फॅक्टरी चोरीच्या विजेवर उत्पादन करीत असल्याचे महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने उघडकीस आणले. कंपनीला या गारेगार उद्योगाने ७ लाख ३३ हजार ७५० रुपयांच्या विजेचा झटका दिला आहे. महावितरणच्या भरारी पथकाने कुल्फी कारखान्यावर धाड टाकली. या प्रकारात दंडासह ७,३३,७५० रुपयांची वीजचोरी पकडली. या प्रकरणात कंपनीच्या तक्रारीवरून जालना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कंपनीने कळविले आहे की, सिटीचौक परिसरात कुल्फी कारखाना वीजचोरीवर सुरू असल्याची माहिती महावितरणला मिळाली. त्यावरून मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, व्यवस्थापक लक्ष्मीकांत राजेली, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामेश्वर सोनत, सहायक अभियंता भूषण जाधव, राजेश गिरी, लिपिक वैभवी भालेराव व तंत्रज्ञांनी गुड्डी कुल्फी कारखान्यावर सोमवारी धाड टाकली. यात एक थ्री फेज मीटर असताना आकडा टाकून विजेचा वापर करत असल्याचे आढळून आले. वीज मीटरचा पंचनामा करून ते ताब्यात घेण्यात आले. तपासणीत ३५,३९९ युनिटचा विजेचा वापर करून ५,६७,२९० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. या वीजचोरीप्रकरणी कारखान्याचे मालक मिर्झा मोहम्मद साजेद, मिर्झा मोहम्मद फरोग यांच्या विरोधात वीज कायद्यानुसार जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.