शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

दुष्ट विचारांचा अंत करा - प्रीतम मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:33 AM

दुष्ट विचारांचा अंत व नव्या विचारांची साठवण करुया असे प्रतिपादन खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसावरगावघाट : संपूर्ण वंचित समाज पंकजा मुंडेंच्या पाठीशी आहे. दसरा मेळावा हे हक्काचे व्यासपीठ आहे. आम्ही आता भगवानबाबांच्या लेकी झालोत. दुष्ट विचारांचा अंत व नव्या विचारांची साठवण करुया असे प्रतिपादन खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले.भगवानगडावरील दसरा मेळावा हा समाज बांधवांसाठी एक उर्जा असते. त्यांच्यासाठी म्हणून पंकजातार्इंनी गडाची लेक म्हणून फक्त वीस मिनिटे बोलण्याची संधी मागितली. परंतु, ती नाकारताना सर्व सीमांचे उल्लंघन केले, असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.आ. भीमराव धोंडे यांनी भाषणात पंकजा मुंडेंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आणि त्याला जनसागरातून टाळ्याच्या गजरात प्रतिसाद मिळाला. सावरगावच्या सर्वांगीण विकासाचे त्यांनी आश्वासन दिले.प्रास्ताविक विजय गोल्हार यांनी केले. यावेळी ह.भ.प.पानेगावकर, प्रा. लहू जायभाये, रशीद इनामदार, अ‍ॅड. सतीश पालवे, प्राचार्य डॉ. खुषाल मुंडे, माजी आ. दरेकर, दगडू पाटील बडे, कायंदे, आ. मुरकुटे, सदाशिव खाडे यांची भाषणे झाली. ज्ञानेश्वरी बडे हिने स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यावर गीत सादर केले.मेळाव्याला आ. आर. टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे, राधाताई सानप, भाई ज्ञानोबा मुंडे, गयाताई कराड, सुरेश धस, संतोष हंगे, बुआसाहेब खाडे महराज, सर्जेराव तांदळे, आ. नारायण खोचे, अमित पालवे, गोविंद्र केंद्रे, मेघना बोर्डीकर, प्रा. बिभीषण चाटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.संचालन भागवत कराड, वायबसे यांनी केले. आभार खारे यांनी मानले. मेळाव्यासाठी शेतातील पिके काढून एका दिवसात सावरगाव ग्रामस्थांनी केलेले नियोजन यशस्वी झाले.