शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

अंबाजोगाईत सर्वांनाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 11:40 PM

तालुक्यातील मतदारांनी सर्वच पक्षांच्या उमेदवारांना संमिश्र प्रतिसाद दिला

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मतमोजणी सोमवारी ९ तास चालली. तालुक्यातील मतदारांनी सर्वच पक्षांच्या उमेदवारांना संमिश्र प्रतिसाद दिला. विजयी उमेदवारांनी अंबाजोगाई शहरातच विजयाचा आंनद साजरा करीत सर्व रस्ते गुलालमय केले. या निवडणूकीसाठी कटेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.तालुक्यात ७१ ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रमम जाहिर झाला होता. सहा ग्रामपंचायत बिनविरोध तर राक्षसवाडी येथील एका ग्रामपंचातीसाठी सरपंच पदासाठी अनुसूचित जमातीचा उमेदवार न मिळाल्याने येथील सरपंच पदाची निवडणूक झाली नाही. मतदारांनी सर्वच पक्षांच्या गटांना संमिश्र कल दिला. तालुक्यात निवडून आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, नंदिकशोर मुंदडा, राजिकशोर मोदी, राजेसाहेब देशमुख या सर्वांनाच मतदारांनी संमिश्र कौल दिला.विजेत्या उमेदवारांचा पॅनलप्रमुखांसह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सत्कार केला.