शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

अखेर पुंडलिकनगर पोलिसांनी नोंदविला कार चोरीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:36 AM

सिडको एन-४ येथील माजी सैनिकाच्या कार चोरीप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी घटनेनंतर तब्बल १२ दिवस उशिराने २९ आॅगस्टला गुन्हा नोंदवून घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडको एन-४ येथील माजी सैनिकाच्या कार चोरीप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी घटनेनंतर तब्बल १२ दिवस उशिराने २९ आॅगस्टला गुन्हा नोंदवून घेतला. तक्रारदारांनाच आरोपीच्या पिंजºयात उभे करून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करणाºया पोलिसांच्या कामगिरीचे वृत्त ‘लोकमत’ने २४ आॅगस्ट रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी याप्रकरणी चौकशी करून तातडीने गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते.सिडको एन-४ येथील माजी सैनिक कचरू त्र्यंबक अढागळे यांच्या घरासमोर उभी कार (क्रमांक एमएच-२० बीटी-६२६०) चोरट्यांनी १७ आॅगस्ट रोजी रात्री चोरून नेली. याप्रकरणी अढागळे यांनी दुसºया दिवशी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज हे ठाण्यात नसल्याने त्यांना दुसºया दिवशी बोलाविण्यात आले. दुसºया दिवशी त्यांचा तक्रार अर्ज घेण्यात आला. मात्र, तब्बल सात दिवसांनंतरही पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. उलट तक्रारदारांनाच पोलिसांनी आरोपीच्या पिंजºयात उभे करून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच त्यांनी कारच्या कर्जाचे हप्ते न भरल्याने कार लपविली असावी, असा संशय व्यक्त केला.