शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

कोठा कोळीत ८५ कुटुंबांची तपासणी

By admin | Published: May 07, 2017 12:15 AM

भोकरदन : तालुक्यातील कोठा कोळी येथे स्वाईन फ्लूचा रूग्ण आढळून आल्यानंतर आरोग्या विभागात मोठी खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील कोठा कोळी येथे स्वाईन फ्लूचा रूग्ण आढळून आल्यानंतर आरोग्या विभागात मोठी खळबळ उडाली. दोन दिवसांपासून या गावात आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले आहे. आतापर्यंत ८५ कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी केली. स्वाईन फ्लू सारख्या आजाराची काही लक्षणे आहेत काय, याची तपासणी केली.कोठा कोळी येथील एका ६० वर्षीय रूग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कोठाकोळी गावात खळबळ उडाली होती. घाटी रूग्णालयात हा अहवाल ४ मे रोजी आल्यानंतर ५ मे रोजी जळगाव सपकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरजकुमार वाकोडे, सतीश निकम, आरोग्य सेवक माधव हिरेकर, परिचारिका शांताबाई झिल्पे यांनी कोठाकोळी गावात जाऊन ज्या रूग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्याच्या घरातील सर्वाना रूग्णवाहिकेतून जालना येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. त्याची तपासणी केली आहे. या रूग्णांना स्वाईन फ्लूची लागण झालेली नाही. तरी सुध्दा खबरदारीचा उपाय म्हणून पाच जणांना जालना येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोठा कोळी गावातील ६५ ते ७० जणाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४ ते ५ जणांना सर्दी व ताप असल्याचे आढळून आले. त्यांना तात्काळ औषधी देण्यात आली आहेत असे डॉ. वाकोडे यांनी सांगितले आहे़