शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

महागडे श्वान पाळण्याची क्रेझ, पण लाडक्या टॉमीचा महिन्याचा खर्च किती?

By साहेबराव हिवराळे | Published: September 29, 2023 7:10 PM

महानगरपालिकेचा पाळीव परवाना आवश्यक

छत्रपती संभाजीनगर : पाळीव कुत्र्यावर महिन्याला साधारणपणे खाद्य, आरोग्य लस, शेव्हिंग, कापड, स्नानासाठी लागणारे साहित्य, केअर टेकर आणि विविध लसी, असा एकूण लाखाच्या घरात विदेशी पाळीव श्वानावर खर्च करावा लागतो. शहराची लाइफ स्टाइल उंचावलेली असल्याने सर्वात महागडे श्वान पाळणे ही आता क्रेझ आली आहे. एवढेच नव्हे तो नाराज असेल, तर त्याला खेळण्यासाठी खेळणी देखील आणून द्याव्या लागतात. पाळीव टॉमीवर जेवढा खर्च कराल तेवढा कमीच आहे.

महिन्याचा खर्च किती?शहरात ३० प्रजातीचे श्वान पाळले जातातशहरात कॅव्हेलिअर किंग चार्ल्स स्पॅनियल्स, चीनचा चाऊ चाऊ, यॉर्क शिरे टेरीअर, बेल्जिअम, डॉबरमॅन, पामोलियन, जर्मन सेफर्ड, फ्रेन्च मॅस्टीक, इंग्लिश बुलडॉग यासह ३० प्रजातींचे विदेशी श्वान आढळून येतात. त्यांचे डोस, सफाईपासून ते खाद्यपदार्थांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार देखभाल करावी लागते. दवाखान्याचा खर्च त्याच्या प्रकृतीनुसार ठरलेला असतो.- डॉ. नीलेश जाधव

सांभाळायचा खर्चएवढेच नव्हे तर त्याच्यावर होणारा बराच खर्च, सांभाळण्यासाठी केअर टेकरसह खर्च सांगून मोकळे होतात. पण देशी कुत्र्याला कुणी जीव लावत नसल्याची खंत श्वानप्रेमी जयेश शिंदे यांनी व्यक्त केली.

मोठा खर्च कशाचा?वार्षिक खर्चात खाद्य, औषधी, लसीकरण, केअर टेकर, इतर सर्व खर्च पाहता लहान श्वान ३० हजार ते अर्धा लाख आणि मोठ्या श्वानाला लाख ते सव्वालाखापर्यंत किंवा अधिकही खर्च होतो. श्वानाच्या वेगवेगळ्या प्रजातीचा यात समावेश आहे.

खाद्य : २ ते ५ हजार महिन्यालाऔषधीपाणी : १२००० रुपये वर्षाला जाऊ शकतो, त्याच्या आजारावर अवलंबून आहे.

महानगरपालिकेचा पाळीव परवाना आवश्यकखाद्य, आरोग्य लस, सेविंग, कापड, स्नानासाठी लागणारे साहित्य, केअर टेकर आणि विविध लस असा एकूण लाखाच्या घरात विदेशी पाळीव श्वानावर खर्च कुटुंबाला करावा लागतो. महानगरपालिकेचा पाळीव परवाना आवश्यक हवा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार करू नये, असा श्वान पालकांना सल्ला द्यावा लागतो.- पशुवैद्यक, डॉ. नीतीसिंह चौहान

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdogकुत्रा