शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘पूर्ण कर्जमाफी होईपर्यंत लढा देणार’

By admin | Published: July 15, 2017 11:48 PM

कळमनुरी : शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी होईपर्यंत सेनेच्या वतीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सेनेच्या बैठकीत घेण्यात आला. येथील विश्रामगृहावर १५ जुलै रोजी सेनेची बैठक घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी होईपर्यंत सेनेच्या वतीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सेनेच्या बैठकीत घेण्यात आला. येथील विश्रामगृहावर १५ जुलै रोजी सेनेची बैठक घेण्यात आली. यावेळी आ. डॉ. जयप्रकाश मुंदडा, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, सेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, डॉ. वसंतराव देशमुख, दिलीप घुगे, अंकुश आहेर, अ‍ॅड. रवि शिंदे आदींनी बैठकीत मार्गदर्शन केले. पक्ष संघटना बांधणी करून आगामी लोकसभा निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला. तर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, अस निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, चंद्रकांत देशमुख, सखाराम उबाळे, संतोष सारडा, फकीरा मुंडे, नंदकिशोर खिल्लारे, अतुल बुर्से, बाळू पारवे, आप्पाराव शिंदे आदी उपस्थित होते.