शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

 पिक पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 5:22 PM

पाऊस नसल्याने शेतातील पिके हातची गेली आहेत त्याचा पंचनामा करा, गुरांना चारा उपलब्ध करून द्या, पाणी प्रश्न सोडवा , दुष्काळ जाहीर करा या मागण्यांसाठी शेतक-यांनी आज बैलगाडी मोर्चा काढला.

ऑनलाईन लोकमत 

पाथरी (जि. परभणी ), दि. ३ :  पाऊस नसल्याने शेतातील पिके हातची गेली आहेत त्याचा पंचनामा करा, गुरांना चारा उपलब्ध करून द्या, पाणी प्रश्न सोडवा , दुष्काळ जाहीर करा या मागण्यांसाठी शेतक-यांनी आज बैलगाडी मोर्चा काढला. तहसील कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात लोणी बु येथील शेतकरी मोठ्या संख्येन सहभागी झाली होती.

 

दुपारी १ च्या दरम्यान शहरातील मोंढा परिसरातून हा मोर्चा काढण्यात आला. लोणी येथील शेतक-यांसोबत या मोर्चात शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र धर्मे, तालुका संघटक मुंजाभाऊ कोल्हे, रावसाहेब निकम, ज्ञानेश्वर धर्मे यांचा सहभाग होता. तहसीलदार यांना यावेळी शेतक-यांनी मागणीचे  निवेदन दिले. पीक पंचनामे करा, दुष्काळ जाहीर करा, गुरांना चारा उपलब्ध करून घ्या व गावातील पाणी टंचाई सोडवा अशा शेतक-यांच्या  मागण्या आहेत.