शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Published: April 29, 2017 12:42 AM

लातूर : तालुक्यातील गंगापूर येथे शंकरअप्पा आप्पाराव ढगे-कानडे (६२) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शुक्रवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.

लातूर : तालुक्यातील गंगापूर येथे शंकरअप्पा आप्पाराव ढगे-कानडे (६२) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगा शिवराम ढगे यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.लातूर तालुक्यातील गंगापूर तालुक्यातील शंकरअप्पा आप्पाराव ढगे-कानडे हे गेल्या काही दिवसांपासून बँकेच्या आणि खासगी सावकाराच्या कर्जबाजारीपणामुळे अस्वस्थ होते. अलिकडे बँक आणि खासगी सावकाराचा कर्ज वसुलीसाठी वाढलेला तगाद्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. दरम्यान, त्यांनी शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास घराशेजारील खुल्या जागेतील खांबाला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगा शिवदास ढगे यांनी दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेतकरी शंकरअप्पा ढगे यांना गंगापूर शिवारात अल्प शेती आहे. या शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. दरम्यान, या शेतीसाठी त्यांनी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.