शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

ओवेसींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; भाजपाचे आंदोलन

By admin | Published: March 18, 2016 1:27 AM

लातूर / उदगीर / औसा : खा. ओवेसींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवाजी चौकात गुरुवारी आंदोलन करण्यात आले.

लातूर / उदगीर / औसा : खा. ओवेसींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवाजी चौकात गुरुवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. ओवेसींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास ओवेसींना लाज वाटते. ‘भारतमाता की जय’ असे मी म्हणणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, शैलेश गोजमगुंडे, स्वाती जाधव, आरेफ सिद्दीकी, अफजल खान, संजय शिंदे, गीता गौड आदींचा समावेश होता. औसा येथेही भाजपा-शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना प्रस्तुत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष किरणअप्पा उटगे, तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, सूर्यकांत शिंदे, महावीर कोचेटा, शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश भुरे, राजकिरण साठे, महादेव कटके, जगदीश पाटील, बालाजी माने, बाळू नरवडे, बाळासाहेब सोनवळकर, गोविंद खंडागळे, गोपाळ धानुरे, शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडू कोद्रे, शरद सोनवळकर, रामदास नरवडे आदींची उपस्थिती होती. यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात खा. ओवेसींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली. ‘भारतमाता की जय म्हणणार नाही,’ असे वक्तव्य करणे म्हणजे देशद्रोह आहे, असे निवेदनात भाजपा-शिवसेनेने म्हटले आहे. (प्रतिनिधी)