शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

अखेर २२ सप्टेंबरपासून औरंगाबादहून मुंबईसाठी विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 5:29 PM

प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ही विमानसेवा नियमित होईल

ठळक मुद्देएअर इंडिया करणार सेवेला सुरुवात  आठवड्यातून ३ दिवस उड्डाण 

औरंगाबाद : औरंगाबादकरांचीमुंबई विमानसेवची प्रतीक्षा अखेर संपली आहे. एअर इंडियाकडून २२ सप्टेंबरपासून मुंबई- औरंगाबाद - मुंबई विमानसेवा सुरू केली जात आहे. आठवड्यातून ३ दिवस हे विमान उड्डाण घेईल, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली. 

 

आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी एअर इंडियाचे हे विमान उड्डाण घेईल. मुंबईहून सायंकाळी ६ वाजता उड्डाण घेऊन औरंगाबादेत  सायंकाळी ७.२० वाजता दाखल होईल. रात्री ८.२० वाजता येथून उड्डाण घेईल  आणि रात्री ९.३५ वाजता विमान मुंबईत पोहोचेल.

प्रवाशांना दिलासा मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमानसेवा देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु सकाळच्या वेळेतील स्लॉट मिळाला नाही. किमान सायंकाळचे स्लॉट देण्याची मागणी करण्यात आली, ही मागणी मान्य झाली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ही विमानसेवा नियमित होईल, अशी आशा आहे.- सुनीत कोठारी, उद्योजक 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAurangabadऔरंगाबादMumbaiमुंबईAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ