शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

तीन महिन्यानंतर नोंदवला बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 6:04 PM

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपिने कुटुंबास ठार मारण्याची धमकी दिल्याने तक्रार दाखल करण्यास मुलगी पुढे आली नव्हती.

ऑनलाईन लोकमत 

पाटोदा ( जि. बीड ), दि.४ : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपिने कुटुंबास ठार मारण्याची धमकी दिल्याने तक्रार दाखल करण्यास मुलगी पुढे आली नव्हती.

बोडखेवाडी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी शेतात कामावर आली असता प्रमोद खरतुडे (२८) याने १६ मे रोजी तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारीत मुलगी बारावी मधे शिक्षण घेत आहे. घरची परिस्थिती गरीब असल्याने ती शेतात कामावर जाते.  

पिडीतेचे लग्न मोडले काही दिवसापूर्वी पिडीत तरूणीसाठी विवाह स्थळ आले होते. विवाह जमवण्यास आलेल्या पाहूण्यांना प्रमोद याने धमकी देऊन  हा विवाह करू नका असे सांगितले. या प्रकारानंतर  मुलीने तिच्या घरच्यांना तीन महिन्यापूर्वी घडलेला प्रकार सांगीतला. त्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर गुरुवारी (दि. ३) रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी फरार असून सपोनी संजय सहाने तपास पुढील करत आहेत.