शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

शहरात एटीएमला आग; मोठी हानी टळली

By admin | Published: February 04, 2017 12:47 AM

जालना : शहरातील शिवाजी पुतळा परिसरातील एका एटीएमच्या खोलीला अचानक आग लागली.

जालना : शहरातील शिवाजी पुतळा परिसरातील एका एटीएमच्या खोलीला अचानक आग लागली. वेळीच ही आग विझविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली असल्याचे बँकेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.शिवाजीपुतळा परिसरात पोस्ट आॅफिस रोडवर एसबीआय बॅकेच्या इमारतीतच बँकेचे एटीएम आहे. याठिकाणी एटीएम आणि सिडीएम मशीन आहे.शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एटीएम मशीनच्या खोलीत शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. एटीएमवर पैसे काढण्यासाठी आलेल्या एका ग्राहकास हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ अग्निशमक दलास माहिती दिली. त्यावरून अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग विझवली. या आगीत सीसीटीव्ही मॉनिटर, बॅटरी, संगणक, दोन एसी मशीन, फर्निचर आदी साहित्य जळून नुकसान झाले. तसेच सीडीएम व एटीएम मशीनचा काही भागाला आगीच्या झळया लागल्याने या मशीनचेही वरवर नुकसान झाले. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. (प्रतिनिधी)