शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

जिनिंग प्रेसिंगच्या गोदामाला आग

By admin | Published: March 13, 2016 2:46 PM

सोनपेठ: गंगाखेड रस्त्यावर असलेल्या एका जिनिंग प्रेसिंगच्या गोदामाला १२ मार्च रोजी पहाटे ४.३० वाजता आग लागली़

सोनपेठ: गंगाखेड रस्त्यावर असलेल्या एका जिनिंग प्रेसिंगच्या गोदामाला १२ मार्च रोजी पहाटे ४.३० वाजता आग लागली़ या आगीत सुमारे ३ हजार ५०० कापसाच्या रुईच्या गाठी जळाल्या़ या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली.सोनपेठ- गंगाखेड राज्य रस्त्यावर राजेश्वरी जिनिंग अँड प्रेसिंग या जिनिंगचे गोदाम आहे़ या गोदामामध्ये कापसाच्या गाठी जमा करून ठेवण्यात आल्या होत्या़ शनिवारी पहाटे ४़३० च्या सुमारास गोदामाला आग लागल्याचे लक्षात आले़ या आगीने रौद्ररुप धारण केले़ ही आग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने सुरुवातीला सोनपेठ व परळी येथील अग्निशमन दलाचे बंब बोलावण्यात आले़ यानंतरही आग विझत नसल्याने पाथरी, मानवत येथूनही बंब मागविण्यात आले़ सकाळपर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते़ या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली, हे मात्र समजू शकले नाही़ या प्रकरणी शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सोनपेठ पोलिस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती़ (वार्ताहर)