शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पाच उच्चशिक्षीत तर एक बारावी उत्तीर्ण आमदार

By admin | Published: October 20, 2014 12:10 AM

बीड : जिल्ह्यातील सहा मतदार संघातील जनतेने निवडून दिलेल्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये पाचजण उच्चशिक्षित आहेत तर एक मात्र केवळ बारावी उत्तीर्ण आहे.

बीड : जिल्ह्यातील सहा मतदार संघातील जनतेने निवडून दिलेल्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये पाचजण उच्चशिक्षित आहेत तर एक मात्र केवळ बारावी उत्तीर्ण आहे.जिल्ह्यात ११ तालुक्यांसाठी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्वच मतदार संघाचा निकाल रविवारी घोषित करण्यात आला. यामध्ये बीडमूधन राष्ट्रवादीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी बाजी मारली़ त्यांनी अभियंत्याची पदवी मिळविलेली आहे. आष्टी व गेवराईचे उमेदवार भीमराव धोंडे आणि अ‍ॅड़ लक्ष्मण पवार यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे. दोन महिलाही विधानसभेत गेल्या आहेत़ यापैकी पंकजा मुंडे यांचे शिक्षण एम.बी.ए़ झालेले असून केजच्या संगीता ठोंबरे या एम.ए.बी़एड. (इंग्रजी) आहेत़ त्या खोलेश्वर महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या मात्र राजकीय प्रवेशानंतर त्यांनी नोकरी सोडली़माजलगावचे आमदार आर.टी.देशमुख यांचे शिक्षण सर्वात कमी आहे़ ते केवळ बारावी उत्तीर्ण आहेत़ (प्रतिनिधी)