शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

सुधारगृहातून चार मुलांचे पलायन

By admin | Published: May 04, 2016 12:11 AM

लातूर : शहरातील लेबर कॉलनीतील बाल सुधारगृहातून चार मुलांनी पलायन केल्याची घटना सोमवारी घडली असून, या घटनेने खळबळ उडाली आहे.

लातूर : शहरातील लेबर कॉलनीतील बाल सुधारगृहातून चार मुलांनी पलायन केल्याची घटना सोमवारी घडली असून, या घटनेने खळबळ उडाली आहे. या चौघांना वेगवेगळ््या घटनेत येथे ठेवण्यात आले होते. या प्रकरणी मंगळवारी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील लेबर कॉलनी येथे असलेल्या बाल सुधारगृहात विविध गुन्ह्यांमध्ये चार अल्पवयीन मुलांना ठेवण्यात आले होते. सोमवारी दुपारी सुधारगृहातील कर्मचाऱ्यांना चकवा देत चौघांनी येथून धूम ठोकली. या चौघांचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र त्यांचा शोध लागला नाही. या प्रकरणी सुधारगृहाचे निरीक्षक नितीन रामेश्वर शिंदे यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल सुधारगृहातून हे चौघे कसे पळाले? हे कोडे न उलगडणारे आहे. सुरक्षेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच या मुलांनी पलायन केल्याची चर्चा आहे. सुरक्षेवर प्रश्नचिन्ह़़़बाल सुधार गृहातील सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे़ तरीही मुलं कशी पळाली, का सुरक्षा नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़