शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

चार पोलीस निलंबित

By admin | Published: July 10, 2017 12:35 AM

बीड : चालकांकडून पैसे उकळून नियमबाह्यपणे वाहतुकीस मोकळीक दिल्याप्रकरणी गेवराई ठाण्यातील आणि बीड शहर वाहतूक शाखेतील एकूण चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चालकांकडून पैसे उकळून नियमबाह्यपणे वाहतुकीस मोकळीक दिल्याप्रकरणी गेवराई ठाण्यातील आणि बीड शहर वाहतूक शाखेतील एकूण चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.नवनाथ हजारे, माणिक तांदळे [गेवराई], दिनकर माने, मच्छिंद्र राख [बीड] अशी त्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बिंदुसरा पुलावरुन वाहतूक बंद असतानाही तेथे कर्तव्य बजावण्याऐवजी चालकांकडून पैसे उकळून वाहने सोडल्याच्या तक्रारी होत्या. तसेच गढी येथूनही नियमाबाह्यपणे वाहने सोडण्याचे प्रकार झाले. या संदर्भात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्वत: व कर्मचाऱ्यांकरवी खात्री केली. त्यानंतर चौघांविरुद्ध निलंबनाची कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.